Connect with us

Marathi Actress

Rupali Zankar Biography Images Instagram Age Serial’s

Published

on

Name : Rupali Zankar [ रुपाली झंकार]
Age : 28 years
DOB : 25 june 1990
Birth Place: Nashik
T.V. Serial : Lagnachi Wife Weddingchi Bayko
Debut : Amhi Befikir

Career::

Rupali Zankar Biography::नुकतीच सुरु झालेली टीव्ही सिरीयल Lagnachi Wife Weddingchi Bayko या मधून आपली एक वेगळीच छाप सोडणारी एक्टरेस Rupali Zankar सध्या चांगलीच चर्चेत आहे.बऱ्याच जणांना वाटत असेल कि ती तिच्या खऱ्या आयुष्यया मध्ये कशी आहे? चला तर मग जाणून घेऊया.

रुपालीचा जन्म २५ june १९९० रोजी नाशिक येथे झाला.Rupali च शिक्षण पण नाशिक मधेच पूर्ण झालंय.लहान पण पासून तिला अभिनय क्षेत्राबद्दल प्रचंड आवड असल्यामुळे ती विविध नाटक मध्ये वगैरे तिने काम केलंय. तिने नाशिकच्या समर्क कॉलेज मधून वाणिज्य शाखेतून शिक्षण पूर्ण केलंय. ती कॉलेज मध्ये असताना अभिनय क्षेत्राची आवड असल्याने तिने मॉडेलिंग देखील चालू केलं होत. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे मध्ये तिला बेस्ट एक्टरेस म्हणून पुरस्कार देखील भेटला आहे.

rupali zankar images biography age instagram
ऋतुरंगच्या माध्यमातून तिने बऱ्याच तरुण तरुणींना अभिनय आणि नृत्याचे धडे दिले आहेत. शु……कोर्ट चालू आहे या नाटकासाठी तिला बेस्ट एक्टरेस म्हणून पुरस्कार देखील भेटला आहे. अभिनयाबरोबरच तिला खो-खो ची प्रचंड आवड आहे व तिने राष्टीय स्तरावर मजल मारली आहे.मॉडेलिंग फिल्म अँड डान्स फेडरेशन तर्फे दिला जाणारा ऑफिसिअल मिस महाराष्ट्र खिताब २०१८ देखील तिने पटकाविला आहे. आम्ही बेफिकीर या चित्रपटातून रुपालीने मराठी सिने विश्वात पदार्पण केले आहे .

लग्नाची वाइफ वेडींगची बायको या मालिके मध्ये साकारणारी काजल ची वक्तिरेखा हि तिच्या खऱ्या व्यक्ती रेखेच्या पूर्ण विरुद्ध आहे तरी पण रुपाली काजल ची व्यक्तिरेखा एक्दम छान पद्धतीने व्यक्त करीत आहे. रुपाली ला तिच्या पुढील वाटचालीसाठी टीम Socialstar24 .com कडून शुभेच्छा.

Rupali Zankar Photos

Images Credit: Rupali Zankar Instagram [@rupalizankar]

 

 Rupali Zankar Instagram

Follow Rupali  On Instagram:- @Rupalizankar

Also Read:: sarita mehendale joshi biography

जर तुम्हाला या लेखा बद्दल काही प्रश्न असतील किंवा यामधील काही चुका असतील तर खाली कंमेंट मध्ये जरूर कळवा. धन्यवाद

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending